¡Sorpréndeme!

सचिन वाझे प्रकरणात नितेश राणेंचा राऊतांवर निशाणा | Nitesh Rane | Sanjay Raut | Sarakarnama

2021-06-12 1 Dailymotion

सचिन वझेला अटक झाली त्यादिवशी त्यांची ब्लॅक कलरची मर्सिडीज संजय राऊत यांच्या भावाच्या भांडुप मधील कार्यालयाबाहेर कशाला उभी होती, याचं उत्तर संजय राऊत यांनी द्यावं. त्यांचा हमाम आणि आमचा हमाम वेगळा आहे. ते नंगे असतील. पण आम्ही लोकांसाठी बांधील आहोत. त्या सकाळी ती मर्सिडीज भांडूपला काय करत होती याच उत्तर संजय राऊत यांनी द्यावं, असं आव्हान भाजप आमदार नितेश राणे यांनी दिले आहे.

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​ #NiteshRane #SanjayRaut #BJP #Shivsena